Subscribe to:
Post Comments (Atom)
💥 *UDISE PLUS PART - 2* 💥 *Teacher database* 👆 *शिक्षकांची माहिती अपडेट कशी करावी* 👆 *नवीन शिक्षक एड करणे* 👆 *एखादा शिक्षक डिलीट करणे*...

-
©️✍️©️✍️©️✍️©️✍️ _*प्रामाणिक कामाचे दुर्दैवी फळ*_ नमस्कार मित्रांनो आजची सकाळ मुळात एक अतिशय धक्कादायक व मन विषण्ण करणाऱ्या घ...
-
अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं? १. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा २. कामगार राज्य विमा (ESI) ३. कामाचे १२ तासावरू...
एवढे होवूनही कोरोना फायटर म्हणून शिक्षकाचे नाव येतं नाही आपल्या संघटना आणि प्रशासनाचे दुर्दैव आहे.
ReplyDelete�� *दुःखद घटना, भावपूर्ण श्रद्धांजली*��
ReplyDeleteएका ग्रुपवर मिळालेल्या माहितीनुसार सदर शिक्षक चेक नाक्यावरील ड्युटी करत होते. आपण आपली जबाबदारी व आपले मर्यादित अधिकार व स्व सुरक्षा यांचा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्घटना घडू शकतात. ट्रकचा पाठलाग करून अडवणे ही ड्युटी आपली नाही, एवढं भान आपण ठेवणे आवश्यक आहे.
कृपया सर्व बांधवांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी. जीवपेक्षा अधिक मौल्यवान काही नाही. पोलीस मित्र, आरोग्य मित्र, सर्वेक्षण, क्वारणटाईन कक्ष याठिकाणी ड्युटी करताना आपली शारीरिक उपस्थिती महत्वाची. अनावश्यक गोष्टी टाळाव्यात. आपली काळजी घ्यावी. कोणतेही अनुचित आदेश पाळू नयेत, किंवा जबाबदारी स्वीकारताना स्वतःची सुरक्षा, जपून काम करावे. ही विनंती����
अगदी बरोबर सर आवल्या जिवापेक्षा काही मोठं नाही
Deleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करुया...
ReplyDeleteखूप वास्तववादी लेखन सर ... खरेच आहे .
ReplyDelete..पोलीस प्रशासन जे काम करत आहे .. ते काम करण्याची गरज न्हवती ... कारण प्रशासन आता नुकसान भरपाई देईल ... आणखी काही दिवसांनी सर्व जन विसरून ही जातील ही घटना ... परंतु एका घरातील करता पुरुष कायमचा निघून गेला ही अपरिमित हानी भरून येणार नाही
नक्कीच प्रामाणिक सेवेचं दुर्देवी फळ
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
जाहीर निषेध.भावपूर्ण श्रद्धांजली.कदाचित मजबूत शिक्षक संघटना असती तर शिक्षकांना अशी कामे करावी लागली नसती व ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली नसती.शिक्षक संघटनेतून अशा कामांना कडाडून विरोध करणे गरजेचे आहे.उद्या युद्ध सुरू झाले तर रणभूमीवर पण जायला सांगतील.
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली....!
ReplyDeleteदीपक सर ,हृदयस्पर्शी काळजाला भिडणाऱ्या शब्दात संवेदनशील वेदना आपण व्यक्त केल्यात.सर्व मुद्दे चिंतनीय.
ReplyDeleteजान आणि जहां दोन्हीं जपुया.
प्रथम या आपल्या बांधवास भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏. वास्तव लेखन.हृदयद्रावक घटना आहे. मुळात चेकपोस्टवरची नेमणूक चुकीची आहे.प्रत्येक पदाची काम करण्याची एक मानसिकता असते.ती शारिरीक, मानसिक अनुभवाने तयार होते. शिक्षकने पोलिसांप्रमाणे नाइट ड्यूटी कधी केली आहे काय? त्याची शारिरीक कुवत आहे काय? ज्याच्या हातात खडू असतो त्याला अचानक काठी हातात देणे किती उचित आहे? त्याच्या मानसिकतेचा विचार करायला पाहिजे. आपत्तकालीन परिस्थीतीत शासनास सहकार्य केले पाहिजे पण प्रशासन आपल्या बुद्धीप्रमाणे शिक्षकाना कामास लावत आहे. शिक्षक त्यांच्या हातचे बाहुले झाले आहे. शिक्षणाचे मुख्य काम बाजूला राहिले.ज्या शिक्षणव्यवस्थेवर या महामारीचा दुरगामी परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक संकटामुळे पालकवर्गासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा परिस्थीतीत त्यानां समुपदेशन करणे हे शिक्षकाचे काम आहे.त्यासाठी शिक्षकाना सक्षम करण्यासाठी या वेळेचा त्याना उपयोग करु देणे महत्वाचे होते.तसेच नव्या तांत्रिक बाबी शिकण्यास त्याना वेळेचा उपयोग करता आला असता, पण शिक्षकास मुख्यकाम बाजूला ठेऊन अनेक अशैक्षणिक पात्रे निभवावी लागत आहेत. हे शिक्षणव्यवस्थेला घातक ठरणार आहे.
ReplyDeleteखुपच दुर्दैवी घटना
ReplyDeleteअतिशय हृदय विदारक चित्र आहे.सरांच्या कुटुंबीयांना सर्व स्तरातून मदत केली पाहिजे असे वाटते.
ReplyDelete